👮

वापर अटी (EULA)

आठवडा दैनंदिनी — Sawant Infotech Solutions

Last Updated: April 2026

१. सॉफ्टवेअरबद्दल

आठवडा दैनंदिनी हे Maharashtra Police अधिकाऱ्यांसाठी Sawant Infotech Solutions ने विकसित केलेले सॉफ्टवेअर आहे.

२. वापराच्या अटी

३. डेटा सुरक्षा व संवेदनशील माहिती

सर्व डेटा Google Firebase (Firestore Database) वर सुरक्षितपणे साठवला जातो. तुमचा डेटा फक्त तुम्हालाच दिसतो. Sawant Infotech Solutions डेटाचा कोणत्याही व्यावसायिक उद्देशासाठी वापर करणार नाही.

⚠️ महत्त्वाची सूचना — संवेदनशील डेटाबाबत:

४. Trial Period व Subscription

५. जबाबदारी मर्यादा

Sawant Infotech Solutions तुमच्या नोंदींच्या अचूकतेसाठी जबाबदार नाही. सर्व नोंदी अधिकाऱ्याच्या स्वतःच्या जबाबदारीवर असतात. Internet connection किंवा Firebase service downtime मुळे data loss झाल्यास Sawant Infotech Solutions जबाबदार नाही.

६. बदल

Sawant Infotech Solutions या EULA मध्ये कोणत्याही वेळी बदल करण्याचा अधिकार राखून ठेवते. बदलांची सूचना app मार्फत दिली जाईल.